Pramod -  - Pune
1st lesson free
Pramod -  - Pune

Pramod's profile, diploma and contact details have been verified by our experts

Pramod

  • Rate J$3,064
  • Response 1h
Pramod -  - Pune

J$3,064/hr

1st lesson free

Contact

1st lesson free

1st lesson free

Learn Marathi Language मराठी बाराखडी: अ ते ज्ञ पर्यंत. चित्रांसह शिक्षण: अ – अननस, आ – आंबा, इ-इमारत

Lesson location

    • Online

About Pramod

मराठी शिका ऑनलाईन हा मराठी भाषा शिकण्याचा एक उपक्रम आहे. येथे अ ते ज्ञ पर्यंत अक्षरओळख, बाराखडी, शब्दांचे अर्थ, योग्य उच्चार, वाचन, लेखन आणि दैनंदिन संभाषण सोप्या पद्धतीने शिकवले जाते. चला, मराठी शिकूया आणि आत्मविश्वासाने मराठी बोलूया! म-मराठीचा. सोप्या पद्धतीने शिकू

See more

About the lesson

  • All Levels
  • English

All languages in which the lesson is available :

English

माझ्या मते यामध्ये लहान मुले, विद्यार्थी आणि मराठी शिकू इच्छिणाऱ्या अमराठी व्यक्तींना मराठी शिकता येईल.
यामध्ये पुढील सुविधा असतील:
मराठी बाराखडी: अ ते ज्ञ पर्यंत.
उच्चार ऐका: प्रत्येक अक्षराचा योग्य उच्चार.
चित्रांसह शिक्षण: अ – अननस, आ – आंबा.
शब्द शिका: प्रत्येक अक्षरापासून शब्द.
बोलायला शिका: रोजच्या वापरातील मराठी वाक्ये.
संभाषण सराव: नमस्कार, तुम्ही कसे आहात?
चाचणी: अक्षर ओळखा, शब्द ओळखा आणि बोला.
प्रगती तपासणी: किती अक्षरे आणि शब्द शिकले ते पाहता येईल.

See more

Rates

Rate

  • J$3,064

Pack prices

  • 5h: J$15
  • 10h: J$30

free lessons

The first free lesson with Pramod will allow you to get to know each other and clearly specify your needs for your next lessons.

  • 1hr

online

  • J$3,064/h

Similar teachers in Pune